Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर शिवसेना तर्फे संत सावता महाराज यांच्या ७२५व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Responsive Ad Here

 काशिनाथ शिंदे


जामनेर येथील माळी गल्ली येथील संत सावता महाराज मंदिरात यांच्या पुण्यतिथी निमित्त लहान कार्यक्रम आयोजित केला त्याप्रसंगी समाज बांधव व शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले व मोतीचुर लाडू चा प्रसाद देण्यात आला यावेळी अभिवादन करताना शिवसेनेचे शहरप्रमुख पवन माळी उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) वाकी रोड शाखा प्रमुख सुनील गायकवाड ,विनोद चव्हाण, तुकाराम काळे ,आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.