Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्राथमिकआरोग्य केंद्र चालू करा

Responsive Ad Here
पंकज शिरसाट प्रतिनिधी मोरगाव भाकरे

मोरगांव भाकरे येथील सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद श्री आकाश भाऊ सिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त मोरगाव भाकरे येथे आले होते या निमित्ताने भाऊचा सत्कार करण्यात आला होता व भाऊना लोकांनी विनंती केली की  कोरोना विषाणूचा  वाढता प्रभाव पाहता प्राथमिकआरोग्य केंद्र एक ते दिड महिना गेला  हे आरोग्य केंद्र बंद आहे व मग सिरसाठ भाऊने येथे जाऊन पाहणी केली असता त्यांनी

 सांगितले की आरोग्य केंद्र रात्री दिवसा सेवीका राहील व या मध्ये सामाजिक कार्यकर्तो श्री उमेश सिरसाठ व मित्र परिवार व तशेस निवेदन देताना यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्तो शुध्दोधन सिरसाठ व नंदन जंजाळ गजानन वाघ पंकज सिरसाठ विकी जंजाळ प्रफुल जंजाळ आर्या शेगोकार अशीश जंजाळ व गावांमधील युवा मंडळी उपस्थित होते.