Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औरंगाबादमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला रुग्णांची संख्या६२४३

Responsive Ad Here
दत्ता जाधव @प्रतिनिधी औरंगाबाद
  

ताजी बातमी  जिल्ह्यात २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात शहरात १४२ तर ५८ बाधीत ग्रामीण भागात आढळून आले. त्यामध्ये १२५ पुरूष तर ७५ महिला आहेत. आजपर्यंत एकूण ६२४३ कोरोनाबाधित आढळले असून २९६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आता २९९५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (३ जुलै) दिली आहे. मनपा हद्दीत १४२ रुग्ण  घाटी परिसर १, लोटा कारंजा १, हडको १, जय भवानी नगर १, जाधववाडी २, राज नगर, मुकुंवाडी १, एन एक, सिडको १, तारक कॉलनी ३, शिवशंकर कॉलनी २, उस्मानपुरा १, कांचनवाडी २, सिडको, एन चार १, जवाहर कॉलनी १, हनुमान नगर १०, विशाल नगर १, शिवाजी नगर ३,  सातारा परिसर ५, गजानन नगर ३, देवळाई रोड १, अलमगीर कॉलनी २, सादात नगर २, बायजीपुरा १, रेहमानिया कॉलनी २, कोहिनूर कॉलनी ४, विठ्ठल नगर ३, पहाडसिंगपुरा २, सिडको एन अकरा ३, हर्सुल २, एकता नगर ४, पडेगाव २, जय भवानी नगर ७, हिंदुस्तान आवास २, भारतमाता नगर १,  रायगड नगर २, नवजीवन कॉलनी १, पवन नगर १, शिवछत्रपती नगर, एन बारा १, सारा परिवर्तन १, जाधववाडी १, एन अकरा २, रघुवीर नगर, जालना रोड १, एन चार सिडको १, हनुमान नगर, गारखेडा ३, मुलची बाजार, सराफा रोड १, गारखेडा परिसर १, भारत नगर १, राम नगर १, बजरंग चौक, एन सहा २, मुकुंदवाडी १, शांती निकेतन कॉलनी १, संभाजी कॉलनी, एन सहा ५, एन दोन, ठाकरे नगर २, लक्ष्मी नगर, गारखेडा ४, जरीपुरा २, भाग्य नगर १, खोकडपुरा ४, चेलिपुरा १, सेव्हन हिल १,  एन नऊ १, न्यू श्रेय नगर १, बजरंग चौक १, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी १, एन 



आठ, सिडको १, मिलेनियम पार्क १, छावणी १, छत्रपती नगर, सातारा परिसर ७, कोकणवाडी १, हडको, जळगाव रोड १, नारळीबाग २, नाईक नगर, देवळाई १, मिसारवाडी १, चिकलठाणा १, अन्य १ग्रामीण भागात ५८ रुग्ण  नागापूर, कन्नड १, कोलगेट कंपनी जवळ, बजाज नगर १, श्वेतशिल्प सो.,बजाज नगर १, सिंहगड सो.,बजाज नगर ३, दिग्व‍िजय सो.,बजाज नगर १, लोकमान्य चौक, बजाज नगर १, कृष्ण कोयना सो.,बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर ३, छावा सो., बजाज नगर १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, सिडको महानगर, बजाज नगर १, अनिकेत सो.,बजाज नगर ३, वाळूज महानगर २, शरणापूर ३, बजाज नगर ३, शांती नगर, वडगाव १, क्रांती नगर, वडगाव कोल्हाटी २, विशाल मार्केट जवळ, सिडको महानगर २, साऊथ सिटी, बजाज नगर ४, सारा सार्थक सो.,बजाज नगर २, जय भवानी नगर, बजाज नगर २, अल्फान्सो शाळेजवळ, बजाज नगर २, साजापूर १, भवानी नगर, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, माऊली नगर, सिडको, बजाज नगर १, चित्तेगाव १, टिळक नगर, कन्नड १, माळुंजा ४, रांजणगाव ४, दर्गाबेस वैजापूर ४ या भागातील कोरोनाबाधित आहेत.