किरण तुप्पेकर @ प्रतिनीधी किनवट
देवा ग्रुप फाउंडेशनचे मार्गदर्शक आधारस्तंभ मा. पै.आ.तानाजी भाऊ मोरे ( देवा ग्रुप महा,राज्य सचिव ) यांच्या जन्मदिना निमीत महाराष्ट्रात तब्बल बत्तीस जिल्हात सामाजीक उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात १२ जिल्हात १५ ठिकाणी रक्तदान शिबीर व ईतर १७ जिल्हात समाज उपयोगी सामानाच वाटप करण्यात येणार आहे. देवा ग्रुप फाउंडेशन हे गेल्या २५ वर्षापासुन महाराष्ट्रा कार्यरत आहे. हे देवा ग्रुप फाउंडेशन चे कार्य महाराष्ट्रा तच नव्हे भारतातील गुजरात,राज्यस्थान,कर्नाटक, आंध्रप्रदेश, अशा अनेक राज्या मध्ये देवा ग्रुप फाउंडेशनचे जाळे पसरले आहे. कोरोना महामारीमुळे पै तानाजी भाऊ मोरे यांनी तरुणांना सामाजीक बांधीलकी राखुन कोणाला ही क ञास न देता, कार्यक्रम शांतता व समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचे आव्हाण केले,आहे. अनेक ठिकाणचे कार्यक्रम जे उपक्रम घेण्यात येणार होते लाॅकडाऊन उघडल्या,नंतंर घेणार आहेत.
