शिवदास सोनोने
सूनगाव येथिल समृद्धी कृषिकेन्द्र येथे कृषिविभाग जळगाव जामोद तालुका कृषिअधिकारी वाकोडे साहेब व सहकारी नावकर साहेब यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार समृद्धी कृषि केंद्र (सागर दिलप राठी ) सूनगाव यांच्या दुकानावर येऊन कृषी खताचा साठा तपासला असता युरिया खताचा 100 बॅग साठा आढळून आला तेव्हाच पंचनामा करून साठा असलेला युरिया शासकीय भावात शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलबध केला विक्री होईपर्यंत वाकोडे साहेब नावकर साहेब पोलीस पाटील तडवी उपसभापती प स जळगाव जा महादेवराव धुर्डे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण धर्मे लोकमत शिवदास सोनोने एम सी एन पत्रकार गजानन सोनटक्के पत्रकार राजकुमार भड बुलडाणा लाईव्ह गणेश भड ग्रा प सदस्य गणेश अंबडकार मोहनसिंह राजपूत व शेतकरी उपस्थित होते.

