Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राजगृह येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध - सुमित कलाने

Responsive Ad Here
अमरावती प्रतिनिधी @ राजू कलाने
बाबासाहेबांची आठवण म्हणजे आमची अस्मिता यांच्यावर झालेले हल्ले आम्ही मुळीच खपवून घेणार नाही 
मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण म्हणजेच मुंबईत स्थित असलेले राजगृह बाबासाहेबांनी पुस्तकांची एकमेव वस्तीत म्हणता येईल अशी त्यांची आगळीवेगळी भूमिका घेऊन ग्रंथालय त्यांनी बांधले होते. तेव्हा दिनांक 07 जुलै 2020 रोजी सायंकाळच्या दरम्यान काही अज्ञात माथेफिरू मी राजग्रह जाऊन तोडफोड केल्याचा प्रकार घडला. ज्यामुळे या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर आगेच्या वनव्यां प्रमाणे पसरले. असेच पडसाद महाराष्ट्रातील अमरावती शहरांमध्येसंपूर्ण अनुसूचित जाती मधील बांधवांमध्ये खळबळ उडाली. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सुमित कलाने यांच्याकडून या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध दर्शवून अशाप्रकारचे हल्ले मुळीच खपून घेणार नसल्याची चेतावणी त्यांनी जातीवादी विचारसरणीच्या समाजकंटक  यांना दिली हे ते  आपल्या  मुलाखत दरम्यान  बोलत होते . तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई पोलीस प्रशासनाने करण्याची त्यांनी या ठिकाणी मागणी केली.