Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल तालुक्यातील माळी समाजाच्या. वतीने तहसीलदार एरंडोल यांना निवेदन.

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी


परवा यवतमाळ येथील आझाद मैदानस्थित क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले पुतळ्याच्या चबुतराची अज्ञात समाजकंटकाकडून तोडफोड करण्यात आली. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शासनास विनंती म्हणून तहसिलदारांना एरंडोल येथील माळी समाजबांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सागर महाजन, संजय महाजन, गजानन महाजन, राजधर महाजन, प्रल्हाद महाजन, संदिप बोढरे, गणेश महाजन, विजय महाजन, राकेश महाजन, नितीन महाजन, जितेंद्र महाजन, रविंद्र महाजन आदि उपस्थित होते.