Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अज्ञात इसमाकडून गाडी अडवून लूट पोलीस तपास सुरू

Responsive Ad Here
नेवासा प्रतिनिधी सागर रासकर 

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावरअज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी लावून 2 लाख रुपयांचीलूट केल्याची फिर्याद चालक हरिदया सोपान आहेर रा.रामजपिंपळस,ता.निफाड याने नेवासा पोलिस ठाण्यात दिली आहे.पोलिस उपधीक्षक मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रणजित डेरे,गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.महिंद्रा बोलेरो पीक क्रमांक एम एच 15 पीव्ही 2680 या वहानाचा चालक लातूर हुन नाशिक कडे जात असताना नेवासा तालुक्यातील भेंडा
 ब्रूद्रुक येथील माऊली दूध संकलन केंद्राजवळ नेवासा-शेवगाव मुख्य रडत्यावर आज मंगळवारी (दि 7 रोजी)दुपारी तीन ते साडे तिच्या सुमारास पिकअपला अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी घालून पिकअप थांबवून चालका कडील रोख 2 लाख रुपये व ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेऊन पलायनकेले आहे.आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झालीआहेत.खरोखरच लूट झाली की लुटीचा बनाव निर्माण केला याचाही तपास पोलिस करीत आहेत.