Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

साईआश्रया परिवार

Responsive Ad Here

🌸 साईआश्रया परिवार 🌸  कोरोना संसर्ग महामारीमुळे संपूर्ण जग संकटात आहे  सर्व ठिकाणी लॉक डाऊन आहे या काळात साईआश्रया  परिवाराने टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार केल्या या मध्ये गाडी चे जुने टायर पासून खूर्ची तयार करण्यात आल्या , टाकाऊ (दारुच्या) बाटल्या पासून फुलदाणी तयार करण्यात आल्या , नारळाच्या पानापासून झाडू तयार करण्यात आला तसेच टाकाऊ छोट्या वस्तू पासून घरातील शोभेच्या वस्तू तयार करण्यात आल्या व जुन्या फाटलेल्या कपड्यांपासून रजई तयार करण्यात आली तसेच साईआश्रया तील भिंतीवर कोरोना विषयी सोशल मेसेज देणारी पेंटिंग तयार करण्यात आली अशाप्रकारे साईआश्रया येथे लॉक डाऊन काळात छान उपक्रम करण्यात राबविण्यात आला  🌸                               🌸🌹🕉 साईराम 🌹🌸                                     🍁🍁मानव सेवा हीच खरी साई सेवा🍁🍁