Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदूरा तालुक्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

Responsive Ad Here
वैभव रोकडे नांदुरा ग्रामीण प्रतिनिधी

नांदुरा तालुक्यातील 28 वर्षाच्या  तरुणांनी खोटी माहिती सांगितल्यामुळे नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे त्या तरुणाला 26 जून रोजी नांदुरा प्राथमिक रुग्णालयात आला असता  त्या युवकाला कुठे बाहेर गावी गेला होता का असे विचारले असता त्याने नाही सांगितले म्हणून  त्याच्या रक्ताचा नमुना घेतला असता टायफाईड असल्याचे उपचारांमध्ये इंजेक्शन देण्यास 

सांगितले सदर रुग्णाला7 दिवस उपचार देण्यात आला त्याला श्वास  घेण्यास त्रास होत  असल्याने त्याची कोरोना तपासणी झाली व त्याला बुलढाणा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांना खोटी माहिती   दिल्यामुळे त्या रुग्णा मुळे दवाखान्यात स्टाफ ला covid-19 चा प्रादुर्भाव  सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रुग्ण आठवडी परिसरातील एक  ड्रायव्हर असल्याचे आढळून आले आहे. आवश्यक असल्यास घराबाहेर पडा कोरोना हरवण्यासाठी प्रशासनाला मदत करा.