मुंबई येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञात इसमांनी तोडफोड केली या या प्रकरणी जामनेर तहसीलदार साहेब यांना निवेदन भारतीय बौद्ध महासंघ व भारिप बहुजन महासंघ जामनेर तालुका , कार्यवाही न झाल्यास यांनी आंदोलनाचा इशारा दिला उपस्थित सचिन अनिल सुरवाडे (तालुका अध्यक्ष भारिप बहुजन महासंघ जामनेर )आयु नितीन भीमराव रणीत (तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जामनेर) सौरभ मिलिंद अवचारे, दिगंबर रामकृष्ण इंगळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.