जिप शाळा गारखेडा येथे-जिप सदस्य विलास(बापू )पाटील व आनंदा भाऊ लाहोरे(भाजपा-ता.सरचिटणीस ) वृक्षारोपण व संरक्षण भिंत पायाभरणी कार्यक्रम संपन्न आज दिनांक 18/07/2020)-रोजी जिप शाळा गारखेडा येथे-वृक्षारोपण कार्यक्रम व संरक्षण भिंत पायाभरण कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास विशेष अतिथी जिप जळगाव चे जिप सदस्य श्री-विलास (बापू)पाटील व भाजपा तालुका सरचिटणीस श्री -आनंदा भाऊ लाहोरे तसेच गारखेडा गावचे दोन्ही सरपंच सन्माननीय माधवभाऊ व सन्माननीय अशोक भाऊ,तसेच smc अध्यक्ष विलास भाऊ,smc सदस्य आरिफ भाऊ होते,संरक्षण भिंत पायाभरणी शुभारंभ मा.विलास (बापु) व आनंदा भाऊ लाहोरे यांच्या हस्ते करण्यात आले तद्नंतर मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले प्रसंगी-उपस्थित मान्यवर मा.सरपंच माधवभाऊ,मा.अशोक भाऊ,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष-विलासराव मोरे-smc सदस्य-आरीफभाई पिंजारी,मुख्याध्यापक जयकारे मॅडम,सलीम सर-,देशपांडे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित मान्यवरांचे हस्ते ही वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers

