Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेनेची फत्तेपुर परिसरात वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी विद्युत सहाय्यक अभियंता यांना निवेदना सोबत बेधडक चर्चा

Responsive Ad Here
काशिनाथ शिंदे प्रतिनिधी जामनेर

आज फत्तेपुर येथे सहाय्यक अभियंता महावितरण ऑफिस मध्ये जामनेर शिवसेनेचे शहरप्रमुख पवन माळी व शिवसेना कार्यकर्ते फत्तेपूर भागातील नागरिकांची वीज पुरवठा जास्त वेळ खंडित केला जातो याप्रकरणी तक्रार येताच फत्तेपूर सहाय्यक अभियंता साहेब यांना निवेदना सोबत चर्चा करून नागरिकांच्या समस्या सांगितल्या व लाईट बिल विषयी चर्चा केली त्यानंतर महावितरणच्या साहेबांनी वीज पुरवठा सुरळीत 



करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी उपस्थित कार्यकर्ते जामनेर शहर प्रमुख पवन माळी उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) राहुल संतोष चौधरी (राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्) शाखाप्रमुख दिपक माळी शाखा प्रमुख सुनील गायकवाड, राहुल राय मुळे (प्रहार युवक तालुका अध्यक्ष) यश राका, धनराज शिंदे, अनिल पवार, सांड तळवी, सूनील मस्के ,मिलिंद उपगळे, आनंद कुमावत, आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.