Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नेवासा तालुक्यात शुक्रवारी दुपारी करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये तालुक्यातील सहा गावातील २० व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले

Responsive Ad Here

नेवासा प्रतिनिधी सागर रासकर नेवासा तालुक्यात शुक्रवारी दुपारी
करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन
टेस्टमध्ये तालुक्यातील सहा गावातील
२० व्यक्ती कोरोना बाधीत आढळून
आले असल्याची माहिती तहसीलदार
रुपेश सुराणा यांनी दिली.
दरम्यान शुक्रवारी सकाळी ६ व्यक्तींचा
अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नेवासा
येथील कोविड केअर सेंटर येथे ११९
व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात
आल्या त्यामध्ये नेवासा शहरातील
४,सुरेगाव येथील ४,खामगाव येथील
१,सोनई येथील २,कुकाणा येथील
३,तर रस्तापुर येथील ६ व्यक्तीचा
अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये
दोन महिन्याच्या बाळाचा समावेश
आहे. आला आहे असल्याची माहिती
तहसीलदार सुराणा यांनी दिली.
दरम्यान गुरुवारी १७९ रुग्ण संख्या होती
त्यामध्ये २६ रुग्ण वाढले असून आता
तालुक्यातील रुग्ण संख्या २०५ वर गेली
आहे.