Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

समाजकल्याण सभापती मा.आकाशदादा सिरसाठ यांना भिम नगर वाडेगाव येथे आर्यन्स ग्रुप मार्फत सामाजिक सभागृहाची मांगणी

Responsive Ad Here
मुकेश हातोले प्रतिनीधी पातुर

वाडेगाव येथील भिमनगर  मध्ये मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असुन त्या ठिकाणी सभागृह नसल्याने नागरिकांची लग्नप्रसंगी व इतर सामाजिक कार्यक्रमाच्या वेळी सभागृह नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.त्याकरीता भिमनगर येथे समाज कल्याण सभापती मा.आकाशदादा सिरसाठ यांना  दिनांक ६/७/२०२० रोजी भेटुन मा.आर्यन्स ग्रुप भिम नगर वाडेगाव यांनी निवेदन देऊन मांगणी केली जने करुन समाज कल्याण सभापती मा.आकाशदादा यांच्या मार्फत सभागृह मिळाले तर भिमनगर 

येथील लोकांना होणारी अडचण दूर होईल या साठी आज आर्यन ग्रुप चे अध्यक्ष मा.नागेश देवलाल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली आज समाजकल्याण सभापती यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून मा.पंकज प्रकाश डोंगरे (उपाध्यक्ष),मा.सचिन डोंगरे(सचिव),मा.शिवा डोंगरे(कोषाध्यक्ष),व प्रमोद डोंगरे,नितेश डोंगरे,अक्षय डोंगरे, गजानन डोंगरे,रामलाल डोंगरे,प्रितम डोंगरे,विजय डोंगरे,प्रेम डोंगरे, प्रेमानंद डोंगरे किसन डोंगरे,प्रविण डोंगरे,मकसूद मस्तान व इतर सदस्य उपस्थित होते.