Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलडाण्यात जाळली अज्ञात युवकाने पत्रकाराची चार चाकी... अज्ञाता विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Responsive Ad Here

शिवदास सोनोने


बुलढाणा शहरात निर्भीडपणे पत्रकारिता करणारे सिटी न्युज चॅनेलचे मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ यांची चार चाकी गाडी अज्ञात युवकांनी 24 जुलै च्या साडे अकरा वाजताच्या दरम्यान जाळल्याची घटना घडली आहे... याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बुलडाणा शहरातील सिटी न्यूज चे मुख्य संपादक  जितेंद्र कायस्थ यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न अज्ञातांनी  रात्री साडेअकरा वाजता केला होता. परंतु प्रसंगावधान राखल्याने गाडीचे जास्त नुकसान झाले नाही...याप्रकरणी बुलडाणा शहर  पोलिसात तक्रार देण्यात आली असुन अज्ञात युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ..पुन्हा पत्रकाराच्या गाडीवर बुलडण्यात झालेला हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी देखील झी 24 तासचे पत्रकार मयूर निकम यांची गाडी सुद्धा जाळण्यात आली होती. असे कृत्य करणाऱ्याला तात्काळ अटक करावी व पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे.