Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ राजपूत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य साहित्य वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

Responsive Ad Here

जामनेर (प्रतिनिधी) काशिनाथ शिंदे



शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ राजपूत यांचा आज वाढदिवस असल्याने वाढदिवसावर खर्च न करता करोणा संकटात व लढाईत सर्वांना मदत व्हावी यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने होणारे सर्व कामकाज व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला व वाढदिवसावर येणारा खर्च तो जनसेवेसाठी उपयोगी यासाठी लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांचे तापमान चेक करण्यासाठी टेम्परेचर गण त्याच सोबत कोरोना योद्धा डॉक्टरांसाठी पीपी किट व सनी टायझर चे वाटप करण्यात आले त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला मागील महिन्यात स्वखर्चाने असैनिक अल्बम ३० च्या औषधीचे मोफत वितरण लोहारा जिल्हा परिषद गटात राबवण्यात आले होते लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी व धोरणाविरुद्ध ताकदीने लढता यावे हा उद्देश होता आज आरोग्य साहित्य वितरण करताना व वृक्षरोपणाचे कार्यक्रम करताना माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक भाऊ राजपूत सोबत डॉक्टर शेखर पाटील, डॉक्टर देवेंद्र पाटील, शिवसैनिक दिनकर गीते तुषार कसार, विलास पाटील, कौतिक शिंदे ,चैतन्य राजपूत ,सह सर्व लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी स्टॉप उपस्थित होते.