Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामीण युवा संघटना चे अकोला महानगर अध्यक्ष अजहर खान पठान यांच्या मार्फत गंगापूर नगर येथे वृक्षारोपन .

Responsive Ad Here

दिवसेन दिवस दुष्काळाची वाठती तिव्रता,पाणी टंचाई ची स्थिती तसेच पावसाचे अनियमीत आगमन या मुळे पर्यावरणचे संतुलन बिघडु लागले आहे.शिवाय परिपूर्ण वाढलेली दोन झाडे चारजनांच्या कुटूबांसाठी पुरेसा ठरेल एवढा ऑक्सिजन निर्माण करतात. वाठत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्व पटू लागले आहेत. रोपण केलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून जनजागृती करण्यासाठी ग्रामीण युवा बहुद्देशिय संस्था तुलंगा बु अकोला जिल्हा
तथा ग्रामीण युवा संघटना अकोला महाराष्ट्र राज्य यांनी पुर्ण जिल्ह्यामध्ये या वर्षी जास्तीत जास्त वृक्षारोपण लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. २०\७\२०२० रोजी  संस्थापक/अध्यक्ष मा.सतिशभाऊ देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.अजहर खानजी पठाण (अकोला जिल्हा महानगर अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली अकोल्या मधिल गंगापूर येथे वृक्षारोपण लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला सहभागी म्हणून लाभलेले मा.अजहर खानजी पठान (महानगर अध्यक्ष अकोला),मा.महेबुब खानजी (महानगर कार्याध्यक्ष),मा.शेख शाकिरजी (महानगर महासचिव),मा.मोहम्मद आवेसजी (समाज सेवक)