Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व नव्या दिशा यांच्या संयुक्त विद्यमानाने मास्क व सेनिटायजरचेवाटप

Responsive Ad Here

शिवदास सोनोने


 आज दिनांक 23 सात 2020 रोजी ग्रामीण कुटा क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व नव्या दिशा संस्था बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत कार्यालय शेवगाव येथे मास व शनि टायझर यांचे निशुल्क स्वरूपात ग्रामपंचायत कार्यालय सुनगाव ला वाटप करण्यात आले यामध्ये सरपंच विजयाताई पाटील ग्रामसेवक चौधरीसाहेब ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग व सुनगाव येथील पत्रकार बाळूभाऊ अनिल भगत शिवदास सोनवणे गणेश भाऊ यासह संस्थेचे प्रतिनिधी सुपडा बोचरे विकास अधिकारी नव्या दिशा संस्था व शाखाधिकारी ईश्वर राजपूत ग्रामीण कुटा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सदर मास्क व सेनेटायजरचे वाटप करतेवेळी covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते.