Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोना पासून बचाव मार्गदर्शनासाठी ठाणेदार सह पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन उतरले रस्त्यावर

Responsive Ad Here
शिवदास सोनोने प्रतिनिधी बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रात  वाढता  कोरोना चा  प्रादुर्भाव  पहाता  डोणगाव येथे  चा प्रार्दुभाववारंवार विविध माध्यमाद्वारे नागरिकांना घरीच राहावे आवाहन करूनही विनाकारण फिरणारे नागरिक मास्क न घालता वावरणारे नागरिक कोठेही गर्दी करणारे फळ विक्रेता हॉटेल चालक पान टपरी चालक हे डोणगाव मार्गदर्शन करूनही ऐकत नसल्याने डोणगाव चे ठाणेदार दीपक पवार व त्यांचे सहकारी 

ग्रामपंचायत चे कर्मचारी रस्त्यावर आले व येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मास्क लावा कामाशिवाय बाहेर पडू नका माननीय जिल्हा अधिकारी यांनी बंद केलेल्या पानटपरी वगैरे नका असे
 आव्हान करीत दिसून आलेत तर ज्या नागरिकांनी मास्टर बांधले नाहीत दुचाकीवर डबल सेट व चार चाकी मध्ये दोन पेक्षा जास्त व्यक्ती असणाऱ्या वाहनावर पोलीस प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली तर 

ग्रामपंचायतच्या वतीने ही स्थानिक नागरिकांनी मास्क लावले नाहीत अशा वर कारवाई करण्यात आली असल्याने जनहितासाठी ठाणेदार व ग्रामपंचायत ने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असून हा उपक्रम दररोज राहावा अशी अपेक्षा डोणगाव वासिया कडून होत आहे फोटोत मार्गदर्शन करताना ठाणेदार कर्मचारी व ग्रामपंचायतचे कर्मचारी.