शिवदास सोनोने
अापले मंत्रिमंडळाचे ठरावानुसार मा. राज्यपाल यांनी २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० नुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत मध्ये अधिकारी प्रशासक न ठेवता गांवातील नागरीक प्रशासक नियुक्त करावा हे नमुद अाहे.
गांवातील नागरीक प्रशासक नियुक्त करताना स्थानिक पत्रकारांना संधी देण्यात यावी .पत्रकार हा सर्वांना साेबत घेणारा,बुद्धीजीवी लाेकशाहीचा ४ था आधारस्तंभ अाहे.याकरीता त्याच गांवातील स्थानिक पत्रकारावर ग्रा.प.च्या प्रशासक पदाची जबाबदारी साेपविली तर गावविकासाचे दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते .
यामुळे कूपया नियुक्ती होणारे अधिकारी प्रशासक असलेले ग्रामपंचायतवर स्थानिक पत्रकारांना प्रशासकाची संधी द्यावी
अखिल भारतिय ग्रामिण पत्रकार संघ,
मनाेहर सुने (राष्ट्रीय अध्यक्ष )
सुरेश सवळे (राष्ट्रीय सरचिटणीस )
कैलासबापू देशमुख
(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष )

