वैभव रोकडे प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण
मलकापूर मध्ये चालू असलेल्या लॉकडाउन मुळे शेतकऱ्यांचे हाल चालू आहेत. आता पाऊस चांगला झाल्या मुळे शेतकऱ्याची खते टाकान्याची घाई जोरात चालू आहे त्यामुळे शेतकर्यांना मलकापुर् ला खत तसेच फवारणी साठी किटकनाशके आणण्यासाठी मलकापूर ला जावे लागते त्यामुळे शेतकरी मोटरसायकल घेऊन मलकापूर ला जात
आहे. त्यांना पण पेट्रोल पंपावर सकाळी ९ ते. ३ पर्यंतच् पेट्रोल मिळते त्यामुळे शेतकर्यांना पेट्रोल पम्पावर् लाईन लाइन् लावावी लागत आहे. शेतात खूप कामं करून सुद्धा त्यांना या सीजन मध्ये मलकापूर ला जावेच लागत आहे. जर फवारणी एक दिवस जरी उशिरा झाली तर शेतात खूप नुकसान होऊन जाते. त्यामुळे पेट्रोल पम्प तर संद्याकाळ पर्यंत चालू ठेवायला पाहिजे अशे शेतकर्यांचे म्हणणे आहे.

