Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेनेकडून जामनेर रेल्वे स्टेशन येथे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण:

Responsive Ad Here

जामनेर  प्रतिनिधी  काशिनाथ शिंदे

जामनेर येथे शिवसेनेचे वाकी रोड शाखाप्रमुख सुनील गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर रेल्वे स्टेशन वरती वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. व या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख पवन माळी, उपशहर 

प्रमुख  काशिनाथ शिंदे (माजी सैनिक), डी डी पाटील सर अध्यक्ष अहिल्याबाई होळकर संस्था, दिपक माळी, शाखाप्रमुख शेख सईद  (बिस्मिल्ला नगर), शाखाप्रमुख  अजहर शेख, आनंद कुमावत व रेल्वे स्टेशन चौकीदार आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.