अकोला प्रतिनिधी - पंकज शिरसाट
महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्या ॲड धनश्री देव व निलेश देव यांच्यावतीने आज रुग्णवाहिके ची लोकांकरिता मोफत सेवे चे लोकार्पण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या करोना काळात लोकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अशा वेळी सर्वात मोठी समस्या रुग्णवाहिकेची निर्माण झालेली आहे याची जाणीव ठेवून निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने आज रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, मनपा गटनेत्या ॲड धनश्री देव, प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, डॉ अभयदादा पाटिल, जि प सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, मनीषा बोर्डे, पुष्पाताई ईंगळे, जि प सभापती आकाश शिरसाट, जि प गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, डॉ प्रसन्नजीत गवई, वंदनाताई वासनिक, शंकरराव ईंगळे, कलिम पठाण, मनपा नगरसेवक किरण बोराखडे, मंतोष मोहोड, जि प सदस्य राम गव्हाणकर, दिपक गवई, सचिन शिराळे, दिलिप देशपांडे, राजु कानोजीया, सुधिर मस्के, महादेव शिरसाट, पराग गवई, गजानन दांडगे, विजु वाघ, ऱामा तायडे, सुधिर देशपांडे, दिवाकर गवई, अशोक दारोकार, राजेंद्र गुन्नलवार, डॉ. राजकुमार रंगारी, मनिष अभ्यंकर, मनोहर बनसोड, आशिष तिवारी उपस्थित होते.

