Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मेंढपाळावर होणारे हल्ले थांबवण्यासाठी मागणी.

Responsive Ad Here
माहाराष्ट्रातील अनेक जिल्हयातील धनगर समाज आपला पारंपारीक व्यवसाय म्हणुन मेंढीचे पालन करतात एका ठिकानाहुन दुसऱ्या ठिकानी जाऊन मेंढयाचे पोट भरण्याचे काय मेंढपाळ करीत आहेत ;मात्र . अनेक ठीकात्नी त्याच्यावर हल्ले होत असल्यास घटना माहाराष्ट्रात वाढत आहेत मेंढपाळावरील हल्ले थांबवावेत तसेच या हल्यातील गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यासाठी स्वतंत्रकायदा करावा .शेतरानात मेंढया घेऊन मेंढया चारत असतात त्यांच्यावर शेतीचे मालक भ्याडहल्कला करीत असल्याच्या घटना वाढल्या आहेत . यामुळे धनगर समाजाला पारंपारीक मेंढपाळाचा व्यवसाय बंद करण्याची वेळ येत आहे धनगर समाजाकडे मोठ्या प्रमाणावर साधन संपत्ती नसल्याने अनेक गरजुवंत मेंढपाळांचा व्यवसाय करीत आहेत मात्र त्यालाही ठीकठीकाणी तडा देण्याचे काम होत आहे तरी मां.मुख्यमंत्री महोदयांनी याची दखल घेऊन महाराष्ट्रात मेंढपाळावर होणारे हल्ले थांबविण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा.  युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य   संस्थापक अध्यक्ष मनोज सिराम  सर, प्रकाश सोेनसळे व युवा अध्यक्ष सचिनदादा बिट्टेवार.