Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रिधोरा येथे ग्राम पंचायत उपसरपंच मंगेश गवई यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

Responsive Ad Here

प्रतिनिधी / रिधोरा @ पंकज इंगळे


रिधोरा :- बाळापूर पंचायत समिती सभापती सौ रुपालीताई मंगेश गवई यांचे पती श्री मंगेश भाऊ किसन गवई ग्राम पंचायत कार्यालय रिधोरा उपसरपंच यांनी रिधोरा येथे त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी रिधोरा गावातील स्मशान भूमी ते ग्राम पंचायत मध्ये   ऐकून 500 झाडांचे  स्वतःच्या हातांने एक झाड लावून वृक्षारोपण केले त्या वेळी उपस्थिती म्हणून अकोला जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये रात्र असो या दिवस आपल्या जिवाजी काळजी न करता मदतीला धावणारे सामाजिक कार्यकर्ते पराग भाऊ गवई , वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रवक्ता धर्मेंद्र भाऊ दंदी ,  ग्रामपंचायत रिधोराचे रोजगार सेवक मोरेश्वर भाऊ खंडारे , अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अकोला जिल्हा बाळापूर तालुका उपाध्यक्ष पंकज भाऊ इंगळे ,  सुनील भाऊ निखाडे,  मनोज दंदी , महेंद्र गवई , सचिन दंदी ( एबी ),राजेश दंदे ( विराट ) , आनंद जंजाळ , ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी ज्ञानदेव सिरसाट, चंद्रकांत ढगे, व इतर उपस्थित असून यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण झाडे लावा झाडे जगवा उपक्रम पार पडला.