Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दोनशे कुटुंबांना सॅनिटायझर व आवश्यक वस्तूंचा वाटप

Responsive Ad Here
दीपक जाधव प्रतिनिधी मुंबई

   आज जे सगळ्या जगावर carona नावाचं संकट आलंय,, आपल्या महाराष्ट्र मध्ये यांचे परिणाम आज खुप वाईट दिसत आहे,, आपण या समाजाच काही देन लागतो आपला महाराष्ट्र आज संकटात असतात थोडी मदत म्हणून मराठा मावळा संघटना तसेच मावळा मराठा संघटना  या सामाजिक संघटनेच्या  वतीने आज  मावळ तालुक्यातीळ  कान्हे, वेहरगाव, वाकसाई मधील 200  कुटुंबांना सॅनिटायजर  


,मास्क, साबण धान्य ,बिस्कीट वाटप करण्यात आले या वेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष प्रसाद (आण्णा)कुटे तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत भाऊ कुटे ,पुणे जिल्हा युवती उपाध्यक्ष, काजल ताई शेख, सौ, नीलम ताई घाडगे (महिला अध्यक्ष मावळ) सौ, प्रज्ञा ताई भिडे (महिला उपाध्यक्ष मावळ)  सोनाली ताई शेलार (सरचिटणीस मावळ) रोनिता ताई केदारी (उपाध्यक्ष युवती मावळ) प्रतीक्षा ताई देवकर 


(सचिव युवती मावळ तालुका ) मंगेश जाधव (सोशल मीडिया अध्यक्ष) नवनाथ केदारी( सोशल मीडिया प्रमुख) सौ रुपाली ताई कुटे(ग्रुप ग्रामपंचायत कान्हे सदस्य)मराठा संघटना मावळ पदाधिकारी उपस्थित होते  वेहरगाव गावचे पोलीस पाटील सरपंच, उपसरपंच, वाकसई गावचे सरपंच , कान्हे गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.