Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बकरी ईद निमित्य लाखों रुपयात होत आहे या बोकड्याची मागणी..बोकड्याच्या डोक्यावर आहे चांद तारा

Responsive Ad Here

शिवदास सोनोन

 बुलडाणा जिल्यातील मलकापूर तालुक्यात विवरा या गावचा बादशाह,जयराम ढोंन या व्यक्ती च्या घरी गेल्या 2 वर्षा अगोदर बादशाह नावाच्या बोकड्याचा जन्म झाला तेव्हा पासून जयराम ढोन हे या बोकड्याचे पालनपोषण आपल्या मुलबाळ सारखे करत आहेत...विशेष म्हणजे जन्मता या बोकड्याच्या डोक्यावर चांद तारा असल्याचं निदर्शनास आले. त्यामुळे या बोकड्याच्या पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.इतकंच काय तर बकरी ईद निमित्य कुर्बानी साठी या बोकड्याला तब्बल 5 ते 6 लाखा रुपये पर्यंत मागणी होत आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरी या  बोकड्याने जन्म घेतला असून लॉक डाऊन च्या काळात या ढोन कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असतांना या  कुटूंबावर उपास मारीची वेळ आल्याने आपल्या मुला बाळासारखं वाजवलेल्या या बोकड्याला आता विक्रीला काढल आहे,,  गावातल्या मंडळींनी या बोकडयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या बोकड्याला बाहेर गाव वरून  चांगलीच मागणी येत  आहे,,,
संगीता ढोन