किनवट तालुका प्रतिनिधी @ किरण तुप्पेकर
मुंबई येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहा वर काही समाज कंठकानी दगडफेक करुन राजगृहाची तोडफोड करण्यात आली आहे. अशा समाज कंठकावर योग्यती कार्यवाही करण्यात यावी. व या गोष्टीचा किनवट तालुक्यातील ईस्लापुर येथे जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी ईस्लापुर पोलीस स्टेशन येथे या घटनेचा जाहीर निषेध करत, पोलीस स्टैशनला निवेदन देण्यात आले आहे.

