16 जुलै 2020 सायं.7.30
आज एकूण 59 पैकी 10 व्यक्तिंचे #कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
पतंजली नगर शहादा-78F,60M
रायसिंगपुरा नंदुरबार-45F,33M,19F
चौधरी गल्ली नंदुरबार-60F
देसाईपुरा नंदुरबार-70F
मुजावर मोहल्ला नंदुरबार-65M
कुंभारगल्ली शहादा-75M
गुरुनानक सोसा.नंदुरबार-72M (काल दाखल झाले होते. काल रॅपीड ॲन्टीजेन चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला होता. आजच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आणि आज सायंकाळी मृत्यू झाला आहे.)
