गुरुवार दिनांक २३ जुलै २०२० रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसा मुळे वडनेर,बेलुरा व ईतर ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेती मक्याच्या उभ्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी प्रशासनासह सदर नुकसाग्रस्त भागाच्या दौरा केला. ज्या शेतकऱ्यांचे मक्याचे नुकसान झाले आहे त्याचा तात्काळ सर्वे करून त्यांना आर्थिक मदत देण्याबाबत प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करावा अश्या सूचना केल्यात. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य श्री.वसंतराव भोजने, तहसीलदार श्री.राहुल तायडे, तालुका कृषी अधिकारी श्री.आनगाईत, पंचायत समिती सदस्य श्री.संजयसिंह राजपूत,श्री.संतोष डीघे,श्री.ईश्वर पांडव,श्री.सोपान कळसकार, डॉ.ऋषिकेश देशमुख,श्री.संदीप बोचरे पाटील, श्री.सुनील मालठाने, श्री.विनोद मेहंगे , श्री.गोपाळ घनोकार व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers

