गणेश महाजन @ एरंडोल प्रतिनिधी
एरंडोल येथे शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयावर पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक अभियंता इंगळे यांना निवेदन करून तालुक्यात आकारणी केलेले बिल कमी करण्याची मागणी केली।तालुका शिवसेनेच्या वतीने एक लेखी निवेदन देऊन तालुक्यात सध्या वीजबिल आकारणी करण्यात आली आहे हवा की सव्वा असून कोणत्याही रेडींग प्रकारची रेडींग न घेता वीजबिल आकारणी केली आहे तरी ती कमी करण्यात यावी कोणाच्या परिस्थितीमुळे जनता अडचणीत सापडले असून जनतेकडे वीजबिल केलेली आकारणी आकारणी ही मान्य नसून सध्या परिस्थितीला कोणाचेही वीज कनेक्शन बंद करण्यात येऊ नये व थकीत बिलात सवलत द्यावी असे निवेदन शिवसेनाउप जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील तालुकाप्रमुख वासुदेव पाटील शहरप्रमुख कुणाल महाजन चिंतामण पाटील राजू भाऊ ठाकूर कृष्णा ओतारी कुणाल पाटील मुकुंदा पाटील पंकज ठाकूर आदी शिवसैनिक उपस्थित होते ✍️✍️✍️
