शिवदास सोनोने प्रतिनिधी बुलढाणा
लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू या गावी स्टेट बँक ची शाखा असून त्या ठिकाणी राहुल लटपटे हे एक वर्षापासून मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत ख़रीपाचा हंगाम सुरु होऊन बरेच दिवस लोटले आहे अजुन पर्यन्त शेतकरयांचे पिक कर्ज, पिक विमा चे काम अद्याप झाले नाहीत, शेतकरी बैंकत चकरा मारून थकला आहे त्यामुळे वैतागुन एका शेतकरयाने बैंक मैनेजर च्या कानाखाली लगावली हा प्रकार सीसीटीव्ही मद्धे
कैद झाला असून शेतकरया विरोधात बिबि पोलीस स्टेशन मद्धे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शेतकरया विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशोक विठ्ठल दायमा व त्यांचे वडील विठ्ठल दायमा हे शेतकऱ्यांचे काम का होत नाही म्हणून मॅनेजर राहुल लटपटे यांना विचारले असता नेहमी प्रमाणे बॅक मनेजरने त्या शेतकरयाना हलकट वागणूक दिली शेतकरी चिडून जावुन बैंक मैनेजर राहुल लटपटे यांच्या कानाखाली लगावली बॅक मॅनेजर राहुल लटपटे यांच्या तक्रारीवरून वरील दोन्ही शेतकरया विरोधात बिबि पोलीस स्टेशन मद्धे सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी सह विविध कलमानवये गुन्हे दाखल केले आहे.

