Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

DCPE च्या योग विभागामध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

Responsive Ad Here

 राजू कलाने  अमरावती प्रतिनिधी

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन च्या योग विभागा द्वारे गुरू पौर्णिमा चे औचित्य साधून ऑनलाईन गुरुवंदन या कार्यकाचे आयोजन करण्यात आले  विशेष म्हणजे हा कार्यक्रम आजी माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता .ज्यात सर्वांनीच मोठ्या प्रमाणात उपस्थिति दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात योगेश जाधव यांच्या प्रार्थनेने झाली .  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ सूर्यकांत पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुनील लाबडे , श्री नितीन काळे , श्री प्रवीण अनासाने, सौ अर्चना देशपांडे ,प्रतीक पाथरे , संजय वाघमारे , विजय गांजरे, प्रमोद शिरभाते , रोहिणी मगर्दे , संपदा शिरभाते , प्रिती शिरसाट ,संगदीप मोहोड़ , शालिनी देवले , डॉ अंजलि कुथे हे उपस्थित होते .कार्यक्रमा मध्ये  माजी विद्यार्थ्यानी  सर्व शिकवृदांना खूप वर्षांनी बघून आनंद झाला व आपल्या शिक्षकांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तर काही विद्यार्थ्यानी शिक्षक कसा असावा आणि आम्हास कसे मागदर्शन मिळाले त्याबाबद्दल सर्व शिक्षकांची


कृतज्ञाता व्यक्त केली. ज्यामध्ये सौ. संध्याताई मोकसदार, देवदत्त भारदे, योगेश paliwal, योगेश जाधव,शिल्पा देव्हारे , स्नेहा वानखड़े,नितीन तायड़े ,सागर नागले, प्रणय पवार,राधिका खडसे, आदित्य पुण्ड, प्रियंका कासार यांनी आपले मनोगत व्यक्त केलेडॉ सुनील लाबडे सर यांनी अतिशय आत्मीयतेने सर्व विद्यार्थ्याची विचारणा केली तथा योग विभागातील घडामोडी ची माहितीZ दिली .श्री नीतीन काळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या या भेटीच्या उपक्रमाला भरभरुन प्रोसाहन दिले व आपला आनंद व्यक्त केला . आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ  सूर्यकांत पाटील सर यांनी विधार्थना 1 गुरू मंत्रच दिला तो असा , *व्यस्त रहो. स्वस्थ रहो. मस्त रहो.  व्यस्तता में ही सुंदरता है,स्वस्थता यह हर प्रकारकी होनी चाहिए मन ,विचार,शरीर साथ ही मस्त रहो याने की वर्तमान से जुड़े रहो जिसे अपडेट कहते है. अति हर्षोल्हास पूर्ण वातावरण बनले होते . या वेळी जेंव्हा आपले इष्ट गुरु और वेगवेगळ्या  शहरातील  नवी जूनी मित्रमंडळी यांचा एकाच ठिकाणी मेळ झाला तो क्षण आणि तो आनंद अविस्मरणीय असा ठरला.कार्यक्रमाचे संचालन  विजयालक्ष्मी यादव यांनी केले तर आभार प्रियंका पांचाळ यांनी मानले .कार्यकाचे आयोजन संदीप मांडले  सर व प्रतीक पाथरे सर यांच्या निदर्शनात स्वप्नील मोरे, विजयालक्ष्मी यादव, गोविंद मेहरे सह सर्व विद्यार्थ्यांनी केले .