लोणार शहर व ता. विध्यार्थी संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून एन. एस. यू. आय. महा. प्रदेश अध्यक्ष मा.श्री. अमिर भाई शेख व प्रदेश महा. सचिव अश्विन भाऊ जाधव .एन एस यू आय जिल्ह अध्यक्ष शैलेश भाऊ खेडेकर याच्या आदेशानुसार सदर नियुक्ती करण्यात आली आहेत. सदर नियुक्तया ह्या काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत पणे उभे करण्यासाठी नियुक्तया करण्यात आल्या आहे. प्रमुख उपस्थित लोणार न.पा. गटनेते भूषण भाऊ मापारी, न.प.उपाध्यक्ष बादशहा खान, बुलडाणा जी. काँग्रेस सरचिटणीस साहेबराव पाटोळे, शहर अध्यक्ष काँग्रेस कमेटी नितीन भाऊ शिंदे, न.पा. सभापती संतोष भाऊ मापारी, ता. उपाध्यक्ष सतीश भाऊ राठोड, एन.एस. यू. आय.जी. सरचिटणीस.शेख जुनेद शेख करामत, एन. एस. यू. आय. शहर अध्यक्ष सागर डागर. यांच्या मार्गदर्शना खालील पदाधिकारी यांची नियुक्तया करण्यात आल्या. ओम साहेबराव पाटोळे (शहर उपाध्यक्ष), मो.अकिब मो.तॊफीक कुरेशी (महासचिव), सागर गजानन मापारी (उपाध्यक्ष), मो. दानिश एम.ए. नसीम (सहसचिव), अश्विनकुमार दीक्षित (सरचिटणीस), राहुल अशोक मोरे (सहसचिव), रवी गणेश वाळके (सरचिटणीस) नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers

