राजू कलाने प्रतिनिधी अमरावती
वंचीत बहुजन आघाडी अमरावतीच्या वतीने आज दि. 3 शुक्रवार रोजी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे अँड. सिद्धार्थ गायकवाड अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्याद्वारे खाजगी संस्था संचालक व मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनपा. अमरावती यांची तक्रार देण्यात आली की केंद्र सरकारने सन 2009 मद्धे सुधारीत पारित केलेल्या राईट टू एजुकेशन या कायद्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विध्यार्थीना खाजगी शाळेत शाळेच्या विध्यार्थी संख्येच्या 25% परंत विध्यार्थीना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या प्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून में -जून महिन्यात ऑनलाइन प्रवेश प्रक्रीया राबवली गेली . तसेच संपूर्ण कागदपत्रांची पडताडनी करून प्रवेश निच्चित केला. राईट टू एजुकेशन प्रमाणे प्रवेश निच्चित झालेल्या विध्यार्थीना त्या त्या परिसरातील खाजगी शाळांनी प्रवेश देणे बंधनकारक असून सुद्धा शिक्षणाचे बाजारीकरणकरण करणाऱ्या द्रोणाचार्य मानसिकतेच्या खाजगी शाळा संचालकांनी मा शिक्षणाधिकारी मनपा अमरावती यांना हाताशी धरुन केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कायद्यात त्यांच्या मनमर्जी प्रमाणे बदल करून रहिवासी दाखला म्हणून भाड्याने राहणाऱ्या पालकांना दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी केलेला घरभाडे कराराची अट
लादून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विध्यार्थीना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. अमरावती शहरातील जवळपास 60 घोषीत झोपडपट्टीतील 1000-2000 विध्यार्थी या योजनेंतर्गत प्रवेशासाठी ताटकळत आहेत तर दुसरीकडे शासकीय जागेत मालकी हक्काने किंवा घर भाड्याने राहणाऱ्या पालकांना घरभाडे करार दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी करुन दिल्या जात नाही. सरकारच्या कायद्यात रहिवासी दाखला म्हणून आधार कार्ड , राशन कार्ड , वीद्दुत बिल यापैकी कोणताही ऐक पुरावा ग्राह्य धरण्यात येईल असे स्पष्ट निर्देश असतांना खाजगी संस्था चालकांनी शिक्षणाधिकारी जी.प. , शिक्षणाधिकारी मनपा अमरावती यांना हाताशी धरून केंद्र सरकारच्याच़ कायद्यात बदल केला ही अतीशय गंभीर बाब आहे त्यामुळे अमरावती शहरातील खाजगी शाळा संचालकांनी मागील 5 वर्षात राईट टू एजुकेशन कायद्यांतर्गत योग्य प्रमाणात आर्थिकदृष्ट्या कमकुवत विध्यार्थीना प्रवेश दिला किंवा नाही याबाबत सखोल चौकशी करुन दोषी संस्था संचालकांवर गुन्हा दाखल करावा व सण 20-21 या शैक्षणिक सत्राकरीता कायद्यातील तरतुदी प्रमाणे आधार कार्ड किंवा अन्य रहिवासी पुरावा ग्राह्य धरुन प्रवेश दयावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन वजा तक्रार वंचित बहुजन आघाडीचे अँड. सिद्धार्थ गायकवाड अध्यक्ष अमरावती यांच्या नेतृत्वात डॉ . अलीम पटेल लेफ्टनंट कमांडर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सय्यद फूझेल , प्रा. अँड. रमेश तंतरपाडें धीरज मेश्राम प्रा. सुरेश बनसोड , अँड. भरत खडसे अँड. पंढरीनाथ कंधारे ( माजी. न्यायाधीश ) किरण गुडदे साहेबराव नाईक , पंडीत कापसे दिलीप वासनीक जयसेन थोरात राजेश मार्वे नारायण चावरे श्रीकृष्ण तातड अविनाश गोंडाने प्रफुल्ल वाकोडे शंकर मातोडे डॉ. समीर खान , अँड. सय्यद अनवर अनिल फूलझेले एजाज खाँ अंसार बेग संजय नीरगुडे , मिलिंद दामोधरे सिद्धार्थ दामोधरे सुनील थोरात विजय डोंगरे ईत्यादी उपस्थिती होते.