Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बच्चुभाऊ कडू चा तडका VSM कंपनी लिमिटेड दिलेत थकीत कामगारांचे वेतन

Responsive Ad Here
राजीव कलाने प्रतिनिधी अमरावती 

कोरोनाव्हायरस च्या महामारी मध्ये संपूर्ण विश्वाला हादरून सोडले अशा मधेच देशातील काही कंपन्या कामगारांना आपल्या कामावरून कमीअशा मध्येच देशातील काही कंपन्या कामगारांना आपल्या कामावरून कमी करून किंवा त्यांचे मासिक वेतन हे थकीत ठेवून त्यांना उपासमारीची वेळ आनत आहे. अशीच घटना अमरावतीमधील उद्योग प्रसार क्षेत्रांमध्ये घडली. ज्यामध्ये मे. व्हि एच एम इंडस्ट्रिज लि. अमरावती येथिल कामगारांनी अचानक भेट घेऊन महाराष्ट्र राज्यमंत्री आमदार बच्चू कडू माहे फेब्रुवारी 2020 व माहे मार्च, 2020 या महिन्याचे वेतन न मिळाल्याबाबत तक्रार केली होती . यावर


 त्वरीत कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले. याबाबत दि.02 जून 2020 रोजी सुनावणी घेण्यात आली. कंपनीतर्फे माहे फेब्रुवारी, 2020 या महिन्याचे देयापोटी 321 कामगारांना रू 10,78,074/- व माहे मार्च 2020 या महिन्याचे देयापोटी 467 कामगारांना रू. 23,53,701/- असे एकुण 34,31,775/- रूपयांचे वाटप  सदर कंपनीतर्फे कामगारांना  करण्यात आले. याचे सर्व श्रेय  राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांना जाते.कारण ते सदैव गोरगरीब कष्टकरी मजूर शेतमजूर तथा औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे कामगार यांच्या सुखदुखात दिवसा-रात्री सतत ते धावून येतात.ज्यामुळे पीडित कामगाराला न्याय मिळवून त्यांची योग्य सोय किंवा उपाययोजना ते करीत असतात. ज्यामुळे कालच्या या प्रकरणामुळे बच्चुभाऊ कडू यांचे सर्वत्र अभिनंदन व आभार व्यक्त केला जात आहे.