चोपडा..शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतनश्रेणी चा लाभ शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य खात्याच्या महिलांना द्या या प्रमुख मागणीसाठी दिनांक सात ऑगस्ट हे 9 ऑगस्ट या काळात काळ्याफिती लावून काम करणे व आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत सविस्तर असे की, भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 पासून" करेंगे या मरेंगे "अशी घोषणा देऊन क्रांती लढा सुरू झाला म्हणूनच 9 ऑगस्ट क्रांती दिवस मानतात.. आज कोरोना महामारी काळात मोदी सरकारची धोरणे कामगार व जनता विरोधी जात असल्याने देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आलेले आहे म्हणून ७ते९ ऑगस्ट रोजी केंद्रीय कामगार संघटनांनी हेदेशव्यापी आंदोलन घोषित केलेले आहे याचबरोबर महाराष्ट्र शासनाने गेल्यावर्षी 16 सप्टेंबर 2019 रोजी आशा/ गटप्रवर्तक यांच्या संपात आशांना दोन हजार रुपये वाढ देण्यासाठी काढलेला जिल्हा आर ची अंमलबजावणी केलेली नाही त्याऐवजी एक जुलै २०२०पासून आशा गटप्रवर्तक मानधन वाढ देण्याचा निर्णय काढलेला आहे परंतु सर्व शहरी व ग्रामीण अशा गटप्रवर्तक महिलांना घोषित वाढ 1 सप्टेंबर 2019 पासूनच मिळावयास पाहिजे या मागणी बरोबर आशा गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन मिळावयास पाहिजे त्याबाबत निर्णय होईपर्यंत पुढील काळामध्ये सुद्धा आंदोलने करावी लागणार आहेत आशांना 18000रुपये गटप्रवर्तक यांना21000 हजार रुपये मिळावे देशातील कोणतेही कामगार कायदे रद्द करता कामा नयेत कामगार कायदे रद्द करण्यास केंद्र सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे सऑगस्ट रोजी सर्वांनी कामाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून काम करावयाचे आहे शक्य त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तालुका पंचायत समिती तहसील कार्यालय याठिकाणी सह्यांची निवेदन देऊन आंदोलनं केली जाणार आहेत जळगाव जिल्ह्यात सुद्धा दिनांक 7 ऑगस्ट रोजी चोपडा येथे 8 ऑगस्ट रोजी भुसावळ येथे टी एम ओ कार्यालय व 10 ऑगस्ट रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले जाणार आहे तरी जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक यांनी याठिकाणी यावे असे आवाहन जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक तर्फे सर्वश्री अमृत महाजन सुलोचना साबळे संगीता सातपूते मालुसरे नरवाडे. मीनाक्षी सोनवणे प्रतिभा पाटील .वैशाली धनगर . शालिनी पाटील विद्यादेवी कोळी.. विद्या पाटील..आरती धनगर छाया पाटील आशा पाटील शैला परदेशी सरला माळी मनिषा पाटील रंजना धनगर आदींनी केली आहे
महाराष्ट्र
Vedio
Labels
- 1 Nov 2026
- 31 Oct 2026
- 4 Nov 2026
- recent
- technology
- अपघात
- आंदोलन
- आपला जिल्हा
- आरोग्य
- उत्सव
- उपक्रम
- कार्यक्रम
- कृषि
- कृषी
- क्राइम
- क्राईम
- क्रीडा
- ग्रामीण
- चोरी
- जयंती
- जागतिक
- जाहिरात
- जिल्हा
- तक्रार
- ताज्या घटना
- दिनविशेष
- देश-विदेश
- धार्मिक
- निधन वार्ता
- निवड
- निवेदन
- पत्रकार संघ
- पशुसंवर्धन
- महाराष्ट्र
- महिला
- राजकारण
- विशेष
- शिक्षक
- शिक्षण
- सत्कार
- सन्मान
- समारंभ
- सातारा
- सामाजिक
- स्त्रीशक्ती
SidDhi Printers
आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा 7ते 9आगष्टला जिल्हयात आंदोलन
Responsive Ad Here