Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांना जामनेर शिवसेनेकडून शुभेच्छा

Responsive Ad Here

काशिनाथ शिदे@( तालुका प्रतिनिधी )

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांना जामनेर शिवसेनेकडून शुभेच्छा
०1 ऑगस्ट 20 जामनेर
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब शनिवार 1 ऑगस्ट रोजी जामनेर तहसील येथे महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यासाठी आले असता त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करुन महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणारे कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जामनेर शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित जामनेर शिवसेना शहर प्रमुख पवन माळी, उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे, (माजी सैनिक) तालुका शिक्षक सेना अध्यक्ष शांताराम माळी, शाखाप्रमुख दिपक माळी, शाखाप्रमुख सुनील गायकवाड, सचिन पारधी, तुकाराम गोपाळ आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.