Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदगाव खंडेश्वर येथे नितीन फॉम् & कुशन वर्क यांचे कडून कोरोना योद्धानां फेस शिल्ड वाटप.

Responsive Ad Here

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येणस या गावातील नागरिक नितीन डीगांबरराव धनधरे. यांचे नांदगाव खंडेश्वर येथे  चांदूर रेल्वे रोडवर नितीन फॉम & कुशन वर्क दुकान आहे. कारोना  सारख्या भयंकर आजारात नांदगाव खंडेश्वर पोलिस यंत्रणा गेल्या चार/पाच महिन्यांपासून कोरोना  संक्रमण  बचाव कार्य पार पाडत आहे.  हे सर्व त्यांनी पाहिले  व अशातच फुल न फुलाची पाकळी म्हणून एक हात मदतीचा पुढे करून नितीन फॉम & कुशन वर्क च्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशन च्या सर्व कर्मच्यांना  फेस शिल्ड वाटप करण्याचा निर्णय घेतला व काल दिनांक 8/8/2020 रोजी नांदगाव पोलिस स्टेशन ला स्वःता जाऊन सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना फेस सिल्ड भेट म्हणून देण्यात आली.या वेळी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन च्या सर्व कर्मच्यांनी  नितीन डीगांबरराव धनधरे यांचे आभार व्यक्त करून युवा नेत्रुत्व या नात्यासमंधी नितिनभाऊ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.