दत्ता जाधव @ प्रतिनिधी औरंगाबाद
कच्चीघाटी (ता. औरंगाबाद)येथे गट्टयामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या ३ मित्रांपैकी शोहेब रउप शेख(२०,रा. कटकट गेट, किराडपूरा, औरंगाबाद)याचा पाण्यात बुडून मृत्यू. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि. महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रविंद्र साळवे, अजित शेकडे यांनी स्वतः हा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी घाटीत रुग्णालय येथे पाठविला.

