Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री राष्ट्रीय राजपुत करणी सेनेच्या प्रदेश मीडीया कोऑर्डिनेटर पदी मंगलसिग ठोके राजपुत

Responsive Ad Here
मंगलसिंग हे गेल्या काही वर्षांपासून रा.राजपुत करणी सेनेच्या विविध पदावर कार्यरत आहे व त्यांनी प्रत्येक वेळी समाजासाठी तसेच सामाजिक कार्यासाठी तत्पर हजर राहत व ते सामाजिक कार्य करून पत्रकारीता सुद्धा करतात संध्या ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. व त्यांचे काम बघून करणी सेना अध्यक्ष मा. सुखदेव सिंह दादा गोगामेडी उपाध्यक्ष मा. योगेन्द्रजी कटार कोरकमेटी अध्यक्ष मा.बाळासाहेब पाटील , आनदसिग ठोके, महेंद्र महाले ,नेपाळ राठोड , जीवनसंग सोलंकी , अभयसिंग राजपुत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्र राज्य मीडीया कोऑर्डिनेटर या पदावर मा. मंगलसिंग ठोके राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली.