Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नेवासा शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल काळे तर गुरुमाऊली मंडळ अध्यक्षपदी सुखदेव आरोळे;कमल लाटे यांची निवड

Responsive Ad Here

 नेवासा प्रतिनिधि @ सागर रासकर


 तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल काळे, गुरुमाऊली मंडळ अध्यक्षपदी सुखदेव आरोळे तर महिला आघाडी अध्यक्षपदी श्रीमती कमल लाटे यांची निवड झाली आहे.

नेवासा तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे ऑनलाइन त्रैवार्षिक अधिवेशन जिल्हा संघ तथा गुरुमाऊली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन शरद सुद्रिक, व्हाचेअरमन अर्जुन शिरसाठ,दक्षिण प्रमुख संतोष दुसुंगे ,उत्तर जिल्हाप्रमुख राजकुमार साळवे ,नगरपालिका जिल्हा संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे ,माजी चेअरमन साहेबराव अनाप,बँक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलिमखान पठाण, राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कुलट,विकास मंडळ सल्लागार समितीचे अध्यक्ष मोहन पागिरे,पदवीधर जिल्हा संघाचे अध्यक्ष रघुनाथ झावरे,जिल्हा सरचिटणीस संदीप मोटे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब सरोदे, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल फुंदे, जिल्हा कोषाध्यक्ष रामेश्वर चोपडे, जिल्हा संघटक अरविंद घोडके, जिल्हा कार्यालयीन चिटणीस बाळासाहेब तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
जेष्ठ नेते मोहन पागिरे हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचा यावेळी गौरव केला. मोहन पागिरे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक संघात मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहेत, नेवासा तालुक्यात शिक्षक संघाचे आधारवड आहेत.

या ऑनलाइन सभेत नवीन कार्यकारणी निवडण्यात आली ती अशी….

शिक्षक संघ पदाधिकारी….
अध्यक्ष-विठ्ठल काळे,कार्याध्यक्ष- प्रविण सोनवणे,सरचिटणीस- संजय हरकळ,कोषाध्यक्ष- संदीप गटे,प्रसिद्धीप्रमुख- अमोल कदम,कार्या. चिटणीस- प्रफुल्ल भागवत,संघटक- अण्णासाहेब शिंदे,समन्वयक- जयप्रकाश राशीनकर,उपाध्यक्ष – शांताराम सुरडे, सुनील अडसूळ, रविंद्र शिंदे, शिवराज जाधव

गुरुमाऊली मंडळ कार्यकारिणी…..

अध्यक्ष-सुखदेव आरोळे,कार्याध्यक्ष- राजेंद्र खैरे,सरचिटणीस- संतोष रासकर,कोषाध्यक्ष- भाऊसाहेब लोंढे,प्रसिद्धीप्रमुख- सूर्यकांत गट,
कार्या. चिटणीस- शिवाजी लांघे,संघटक- संजय अंधारे,समन्वयक- भानुदास धाडगे,उपाध्यक्ष- हनुमान नजन, महेंद्र वडिंकर, रमेश गुंड, सुरेश तळेकर

महिला आघाडी पदाधिकारी…

अध्यक्ष-कमल लाटे,कार्याध्यक्ष- मंगल सुंबे,सरचिटणीस- अनिता वाघमारे,कोषाध्यक्ष- अरुंधती ठुबे,प्रसिद्धी प्रमुख- संध्या शिंदे,कार्या. चिटणीस- सुवर्णा जाधव,संघटक- हर्षला ताके,
समन्वयक- प्रतिभा पालकर,उपाध्यक्ष- नलिनी काकडे, मंगल बनकर, तेरेसा बोधक, प्रतिभा गाडेकर, आश्विनी बारोवकर

पदवीधर शिक्षक संघ पदाधिकारी…

अध्यक्ष-त्रिंम्बक गोरे,कार्याध्यक्ष- सतिशकुमार भोसले,सरचिटणीस- संजय काळे,कोषाध्यक्ष- भाऊसाहेब मिसाळ,प्रसिद्धीप्रमुख- विजय अंधारे,कार्या.चिटणीस- गणेश शेलार,संघटक- भास्कर नागरगोजे,
समन्वयक- तुकाराम वाघुले,उपाध्यक्ष -साहेबराव मले,गोकुळ लवांडे.

मुख्याध्यापक शिक्षक संघ पदाधिकारी…

अध्यक्ष- नामदेव दहातोंडे,कार्याध्यक्ष- गोपीनाथ पवार,
सरचिटणीस- कैलास धानापुणे,कोषाध्यक्ष- खाँजाभाई उस्ताद,
प्रसिद्धीप्रमुख- उत्तम माळी,संघटक- मारुती सूळ,समन्वयक- जगन्नाथ नजन.

शिक्षक संघ उच्चाधिकार समिती पदाधिकारी……

अध्यक्ष- कैलास निकम,कार्याध्यक्ष- सचिन कोलते,सरचिटणीस – भाऊसाहेब सावंत, सदस्य- विजय करवंदे, प्रभाकर पटारे

गुरुमाऊली मंडळ उच्चाधिकार समिती पदाधिकारी….

अध्यक्ष- बापूसाहेब सोनवणे,कार्याध्यक्ष – गणेश लंघे,सरचिटणीस – सुरेंद्रकुमार जासूद,सदस्य – तुकाराम गोरे, एकनाथ राव.
भास्कर तांबे,कल्याण नेहुल,अरविंद घोडके,रामचंद्र गजभार,
दिगंबर नागपुरे,अशोक पंडित,राजेंद्र चापे, शिरीष पाटोळे,
संतोष दरवडे, शिवाजी घुले,श्रीमती मीनाक्षी अवचरे,
सुवर्णा भालसिंग.

यावेळी ऑनलाइन अधिवेशनाची प्रक्रिया माजी सरचिटणीस अशोक पंडित, नितीन वाघमारे, दत्तात्रय बांगर, ज्ञानोबा येरोळे आदींनी पूर्ण केली.