चितेगाव अंतर्गत काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन भाजप नेते श्री शंकरराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी निफाड तालुका भाजपाध्यक्ष माननीय श्री भागवत बाबा बोरस्ते भाजपा सरचिटणीस पंढरीनाथ पीठे चांदोरी जिल्हा परिषद सदस्य *श्री सिद्धार्थ आप्पा वनारसे सरपंच सुभाष गाडे निफाड शहराध्यक्ष श्री सचिन पा धारराव माजी सरपंच रोहिदास कदम उपसरपंच सुनील भांबारे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उमेश नागरे
गणेश धोंडगे सिताराम गाडे बाळू काका देशमुख नंदलाल दळवी किरण गाडे दिनकर गाडे अब्दुल शेख मधुकर लवांड शरद शेलार शरद शेलार सोपान गाडे दिलीप भांबरे सुरेश भाऊ शेजवळ पप्पू राजगिरे वामन शेलार नंदू मामा पिंगळे सुनील दाभाडे सुभाष ठाणगे अशोक शेठ सारंगधर सचिन खरात राहुल बर्वे या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते *श्री मंगेश भाऊ गाडे यांनी केले तसेच या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाला सर्व चितेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
