प्रतिनिधी@गणेश तडसे पुणे जिल्हा
नागपुर राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले सुमित राठोड यांना नुकतेचं भारत भुषण सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले आहे
संध्या संपूर्ण जगात कोरोणा वायरस ने थैमान घातले आहे या वायरसने भारतात सुद्धा थैमान घातले आहे या कठीन काळात पोलीस दल, डाँक्टर ,परीचर ,सफाई कर्मचारी ,मेडीकल डीम, रुग्णवाहीका चालक , पत्रकार, हे सर्व आपल्या जीवाची परवा न करता देश हीतासाठी रात्रन दीवस कर्तव्य करत असून त्याचे मनोबल वाढवे यासाठी भारतीय महाक्रांती सेना पुणे, महाराष्ट्र कडून त्यांना भारत भुषण सन्मानपत्र देऊन त्याचे सत्कार करत आहे यात नागपुर राखीव पोलील दलात कार्यरत असलेले पोलीस नाईक सुमित राठोड यांना नुकतेचं भारतीय महाक्रांती सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री अविनाश धनंजय संकुडे यानी सुमीत राठोड यांना भारत भुषण सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे
भारतीय महाक्रांती सेना पुणे महाराष्ट्र यांनी माझ्या कार्याची दखल घेत मला भारत भुषण सन्मानपत्र दिल्या बद्दल मी भारतीय महाक्रांती सेना पुणे महाराष्ट्र याचे मनापासुन आभारी आहे.

