हर्सूल तलावात तरुणाचा बुडून मृत्यू
K Plus India News
दत्ता जाधव @ प्रतिनिधी औरंगाबाद 3आगस्ट
मुलाचे नाव - प्रदूम ईश्वर वरकड (19) रा.सारा वैभव सोसायटी, जटवाडा,रोड, औरंगाबाद
दि0 2/08/2020
हा आज रोजी सायंकाळी तलावात पडल्याची माहिती 10 वाजून 13 मि. अग्निशमन विभागाला माहिती मिळाली व अग्निशमन पथकाचे
यांच्या मार्ग दर्शना खाली
CFO श्री आर के सुरे
CRO श्री L M गायकवाड
ड्युटी इंचार्ज
श्री हरिभाऊ घुगे
श्री संजय कुलकर्णी
अग्निशामक -
शिवसभा कल्याणकर
अक्षय नागरे
सचिन शिंदे
सुजित कल्याणकर
शशिकांत गीते
वाचा
सुभाष दुधे
भुरालाल सलामपुरे
आदी नी 10 मी. मयत मुलास पाण्यातून बाहेर काढून हर्सूल पोलीसाच्या ताब्यात दिले.
