Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भरारी फाऊंडेशनचे कोविड केअर सेंटर

Responsive Ad Here

 प्रतिनिधी@ गणेश तडसे

आज 6 रुग्ण यशस्वीरित्या बरे होऊन आपल्या घरी परतले.भरारी फाउंडेशनच्या तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सच्छिल सेवेमुळे एकूण  आजपर्यंत 26 रुग्ण  यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी परतले.त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला. त्यावेळी डॉ स्वप्नील पाटील डॉ केतन पाटील डॉ लक्षमनसिंग राजपूत व नर्सेस उपस्थित होते भरारी फाउंडेशनचे  सचिन महाजन आकाश धनगर दीपक परदेशी, मोहित पाटील, देवराज बोरसे बाळू परदेशी  उपस्थित होते.भरारी फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेने छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे 50 खाटांचे सी सी सी सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पण पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे सुरू आहे .आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी  अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन जात असतात.*नाट्य समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील आणि मोटिवेशनल स्पीकर रामचंद्र पाटील, जयदीप पाटील गिरीष कुलकर्णी यांनी भेट देऊन रुग्णांचे.