हरीश हजारे @ जिल्हा प्रतिनिधी
जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०० व्या जयंती निमित्त गांधी आश्रम येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली !!त्या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य #रविजीखांडेकर साहेब यांच्या शुभहस्ते माल्या अर्पण करण्यात आले तसेच खोलापुरी गेट पुलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक #अतुलजीघारपांडे साहेब यांनी सुद्धा अभिवादन केले व
त्या प्रसंगी सन्माननीय अतिथी या अभिवादन सोहळ्यात उपस्थित म्हणून अंबा मंडल अध्यक्ष #राजेशभैयागोयंका जी , महामंत्री अंबा मंडल #अतुलभाऊतिरथकर, महामंत्री अंबा मंडल,#तुषारजीवानखडे, माजी. नगर सेविका व भाजपा महिला नेतृत्व # सौगांगताई खारकर, प्रभाग क्र, १३ चे नगर सेविका #सौस्वातीताईशेखरजीकुलकर्णी , आमच्या प्रभाचे नगर सेवक #आशिषदादाअतकरे , मनपा शहर सुधार समिती अध्यक्ष # अजयभाऊ सारसकर भाजपा वरिष्ठ आमचे मार्गदर्शक, मा.# सुरेंद्रजीबुरंगे व एकवीरा देवी संस्थानाचे सचिव तथा आमचे मार्गदर्शक भाजपा वरिष्ठ पदाधिकारी मा. श्री.# शेखरजीकुलकर्णी , मनपा, झोन क्र, २ चे वरिष्ठ पदाधिकारी आमचे मार्गदर्शक #गजुभाऊहर्षे, मा. श्री.#पवनदादाअकोटकर,अमरावती शहरातील युवा नेते नगर सेवक #प्रणितदादा सोनी, #कुणालदादा सोनी, माझे मित्र शिवसेना युवा नेते #पवनअरुणराव दळवी आणि माझे सहयोगी मित्र #सागरसंजयरावलोखंडे व सर्व सहकारी गांधी आश्रम मित्र परिवार

