नाही येणार चक्रीवादळ ! 26 ला सूरू होईल थंडी! 28 ला देशात थंडीला सूरवात असेल -पंजाब डख
ता .19,20,21,22,पाच विभागाला वरूण राजा झोडपणार !
( उत्त्तर-महाराष्ट्र,दाक्षिण-महाराष्ट्र, प-महाराष्टू,विदर्भ, मराठवाडा, )
पंजाब डख
CTC-ATDअंशकालिन शिक्षक 18/10/20 वेळ 04:05
माहितीस्तव👇
ता.19 ते 23 दरम्याण पाच विभागात जोरदार पाउस पडणार आहे तरी शेतक-यांनी तिन दिवसात ☀️💥सूर्यदर्शन आहे .कामे करूण घ्या. नतंर पाच दिवस भाग बदलत मुसळधार पाउस पडणार आहे. आणि वरूण राजा 24 पासून निघूण जाणार आहे . नतंर राज्यात थंडीला सूरवात होणार आहे .
🟣 19,20,21,22,23, ऑक्टोबर ला नाशिक,मुबंई,उत्तर-महाराष्ट्र ,पाउस होईल.
🟣 या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल.
🟣 वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .
🟣 दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .
शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव त्ता. सेलू जि परभणी(मराठवाडा)
18/10/20

