(शेख सज्जाद )
मेहकर येथिल समर्थ अर्बन परीवारचे अध्यक्ष ॲड .शैलेश देशमुख व त्यांचे संपुर्ण मित्र परीवातर्फे मेहकर नगर अध्यक्ष श्री कासमभाई गवळी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.गेल्या काळात कोरोना आजारामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या मेहकर शहरातील गरजवंत नागरीकांना नगरअध्यक्ष कासमभाई गवळी यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंची प्रचंड प्रमाणात मदत केली.यामुळे समर्थ अर्बन परीवारतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सत्कारमुर्ती श्री.कासमभाई गवळी हे होते तर प्रमुख उपस्थित मध्ये समर्थ अर्बन परीवारचे अध्यक्ष ॲड. शैलेश देशमुख होते.कार्यक्रम चे प्रास्तविक प्रा.गजानन सातपुते यांनी केले यावेळी कासमभाई गवळी,ॲड.शैलेश देशमुख,ॲड.गजानन लांडगे,जयदीप देशमुख यांनी विचार व्यक्त केले व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या या वेळी दैनिक सायरन चे शेख सज्जाद शेख करामात, लोकमतचे पत्रकार दत्ताभाऊ उमाळे, नगरसेवक अलीयारभाई खानॲड.लक्ष्मण ठोकरे,रयत क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संदीप गवई,स्वाभिमानी संघटनेचे तालूका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख,युवा नेते शुभम बनमेरु,शुभम देसाई,विकासभाऊ पवार,समर्थ अर्बन चे संचालक गणेश मोसंबे,गजानन सौभागे,ॲड.रजनिकांत कांबळे,संदीप देशमुख ,नट्टूभाई डोसाणी मित्र परीवार,गजानन सौभागे,विजयबापु म्हस्के,आकाश जावळे मित्र परीवार,जैनुद्दीन आबेदीन,शेषराव बाप्पू देशमुख,लोकमत समाचार चे पत्रकार भरतभाऊ सारडा,सादीकभाई कुरैशी दै.सकाळ चे पत्रकार उद्धव फंगाल.सद्दामभाई शहा मित्र परीवार ,अजगर टेलर,सिध्दू देशमुख मांडवा,डॉ.दिपक देशमुख,जिवन बाप्पू देशमुख,गजानन बाप्पू देशमुख, शेख जुनेद शेख करामत, सागर डगर, अश्विन दीक्षित, ऋषिकेश पुंड, दीपक बानकर,फिरोजभाई खान,लूकमान भाई,परमेश्वर देशमुख,आतिफ खान,आकाश गिर्हे,जितेश भाटी,आरिफभाई,महम्मदभाई वरवंड व प्रचंड प्रमाणात यूवक यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गजेंन्द्र माने यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर शिंदे यांनी केले..

